कोमल दामुद्रे
आपल्यापैकी बहुतेक जणांच्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने होते.
चहा प्यायल्याने ऊर्जा मिळते पण उरलेल्या चहा पावडरचा आपल्याला कसा उपयोग होईल जाणून घेऊया
जुन्या लाकडी फर्निचरची चमक टिकवून ठेवण्यासाठी
आरसे आणि पांढरी क्रोकरी साफ करण्यासाठी वनस्पतींसाठी चांगले खत
केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर
फ्रीजचा वास घालवण्यासाठी
जखम झाल्यास अथवा खरचटल्यास त्यावर चहापावडरीचा लेप लावू शकतात.