Skincare Tips: चेहऱ्यावर 'या' गोष्टी लावल्यास मिळेल नैसर्गिक ग्लो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर त्वचा

त्वचेची निगा राखण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.

Benifits of Alum on Skin | Canva

जीवणशैली

मात्र, बदलत्या जीवणशैलीमुळे आणि योग्य काळजी घेतली नाही तर त्वचेवर समस्या उद्भवतात.

Skin Care

चेहऱ्यावर समस्या

सुरकुत्या, ड्रायनेस, पिंपल्स या सारख्या समस्या चेहऱ्यावर दिसून येतात.

Skin Care Tips | Canva

त्वचेची काळजी

त्वचेची या पद्धतीनं काळजी घेतल्यास समस्या दूर होऊ शकतात.

Skin Care

बटाट्याचा आणि टॉमॅटोचा रस

चेहऱ्यावर बटाट्याचे रस आणि टॉमॅटो एकत्र करुन लावा आणि १० मिनिटांनतर स्वच्छ धुवा.

Skin | Canva

कॉफी पावडर

चेहऱ्यावर कॉफी आणि मधाचा स्क्रब लावल्यास काळपटपणा कमी होण्यास मदत होते.

Skin problem | Canva

दही हळद आणि बेसन

त्यानंतर दहीमध्ये बेसन आणि हळद मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा यामुळे पिंपल्सच्या समस्या दूर होतील.

Healthy Skin

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Glowing skin | Yandex

NEXT: झोपण्यापूर्वी का करावे ओव्याचा चहाचे सेवन; जाणून घ्या फायदे आणि कारण

येथे क्लिक करा...