Urvashi Rautela: अर्रर्र! ही तर डोरेमॉनची बहीण; चाहत्याची भन्नाट कमेंट

Shivani Tichkule

नवीन फोटो

उर्वशीने नुकतेच तिचे तिंचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Urvashi Rautela Lipstick | Instagram

कान्स फिल्म फेस्टिव्हल

कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे.

Urvashi Rautela Dress | Instagram

बॉलीवूड सुंदरी

फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर बॉलीवूड सुंदरी आपली स्टाइल जपत आहेत. 

Urvashi Rautela Cannes Look | Instagram

उर्वशी रौतेला

या फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेलाचा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. 

Urvashi Rautela Style | Instagram

निळी लिपस्टिक

उर्वशी रौतेलाच्या मगरीच्या नेकलेसने गुरुवारी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असतानाच, ती आता ऐश्वर्याप्रमाणेच ओठांवर निळी लिपस्टिक लावल्यामुळे चर्चेत आहे.

Urvashi Rautela Fashion | Instagram

भन्नाट कमेंट

तिच्या या लूकवर चाहते भन्नाट कमेंट करत आहेत.

Urvashi Rautela Age | Instagram

डोरेमॉनची बहीण

तिच्या एका चाहत्याने ही तर डोरेमॉनची बहीण अशी कमेंट केली आहे.

Urvashi Rautela BF | Instagram

ऐश्वर्या राय बच्चनशी तुलना

उर्वशीच्या या लूकची ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकशी तुलना केली जात आहे.

Urvashi Rautela Affairs | Instagram

Next : खाकी वर्दीतील 'स्वप्न सुंदरी'