ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री उर्मिला कोठारे अभिनयासह तिच्या सौंदर्याने नेहमीच चर्चेत असते.
सोशल मीडियावर उर्मिला कोठारे कायमच सक्रिय असते.
उर्मिला कोठारेने तिचे नुकतेच नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोत उर्मिलाने काळा कोट घातलेला दिसत आहे.
फोटोमध्ये उर्मिला खूपच सुंदर दिसत आहे. फोटो पाहताच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला.
'थॅंक गॉड' या चित्रपटातून उर्मिला चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
उर्मिलाचा बोल्ड अंदाज पाहताच प्रेक्षक घायाळ झाले आहेत.