Urmila Kothare: नवरात्रीच्या रंगात रंगली उर्मिला!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पांढऱ्या रंगाच्या साडीत उर्मिला अप्रतिम दिसत आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

लाल रंगाच्या खणाच्या साडीत उर्मिला रेखीव दिसते आहे. उर्मिलाने लाल रंगाचे प्रतिक कपाळावर गंध लावले आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

नाकात नथ, हातात बांगड्या आणि कानात झुमके निळ्या साडीत उर्मिला चाहत्यांना घायाळ करते आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

मेंदूला उत्तेजना देणाऱ्या पिवळा रंगाच्या साडीत उर्मिलाने सुंदर लूक केला आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

उर्मिलाने हिरवी पैठणी परिधान केली आहे. उर्मिलाचं सौंदर्य चाहत्यांना भुरळ पाडतंय आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

राखाडी रंगाच्या साडीत उर्मिलाची मनमोहक अदा

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

बल आणि शक्तीचे प्रतिक असलेल्या नारंगी रंगाच्या साडीत उर्मिलाने तिचा लूक केला आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये उर्मिला अप्रतिम दिसत आहे. गुलाबी रंग हा स्त्रियांच्या सौंदर्य आणि त्यांच्या ठायी असणारा नाजूकपणा दर्शवितो.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

उर्मिलाने निसर्गाच्या सानिध्यात जाभंळ्या रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य फुलवले आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare
येथे क्लिक करा...