Urmila Kothare Photos: कानात झुमके, गळ्यात हार, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर; पैठणीत खुललं उर्मिलाचं सौंदर्य

Vishal Gangurde

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर सक्रिय असते.

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare

उर्मिलाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare

उर्मिला ही अभिनेता आदिनाथ कोठारे याची बायको आहे.

उर्मिला सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare

उर्मिलाने नुकतेच पैठणीतील फोटो शेअर केले आहेत.

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare

उर्मिलाच्या साडीतील फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare

उर्मिलाने अनेक मराठी सिनेमात तिच्या अभिनियाची छाप पाडली आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/@urmilakothare

सोशल मीडियावर उर्मिलाचे फोटो तूफान व्हायरल होतात.

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare

Next : मानसीचा कूल लूक पाहिलात का?

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302