Urmila Kothare: अबोली रंगाच्या साडीत उर्मिलाचं देखणं रूप

Vishal Gangurde

लोकप्रिय अभिनेत्री

उर्मिला मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare

उर्मिलाचं सौंदर्य

उर्मिला तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare

'चंद्रमुखी' सिनेमात महत्वाची भूमिका

उर्मिलाचा 'चंद्रमुखी' सिनेमा चांगलाच गाजला होता.

Urmila kothare | Instagram/@urmilakothare

कोठारेंची सून

उर्मिला ही महेश कोठारे यांचा आदिनाथ कोठारे याची बायको आहे.

Urmila Kothare Husband | Instagram/@urmilakothare

मालिकेतही दिसली अभिनयाची झलक

उर्मिलाच्या अभिनयाची झलक सिनेमाशिवाय मालिकेतून देखील पाहायाल मिळाली आहे.

Urmila Kothare Instagram | Instagram/@urmilakothare

४ मे रोजी वाढदिवस

उर्मिलाचा ४ मे रोजी वाढदिवस असतो.

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare

उत्तम कथ्थक नृत्यांगना

उर्मिला कोठारे ही उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे.

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare

'शुभमंगल सावधान' सिनेमातून पदार्पण

उर्मिलाने 'शुभमंगल सावधान' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare

Next: कल्याणची चुलबुली शिवाली बघतेय कॉफी पार्टनरची वाट

Shivali Parab | Instagram @parabshivali
येथे क्लिक करा