Urmila Kothare: ओ नाखवा बोटीनं फिरवाल का? उर्मिलाचे फोटो पाहून चाहते फिदा

Vishal Gangurde

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय

उर्मिला कोठारे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Urmila Kothare | Instagram

उर्मिलाचा चाहता वर्ग

उर्मिलाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Urmila Kothare | Instagram

फोटो होतात व्हायरल

उर्मिलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Urmila Kothare | Instagram

नवनवीन फोटो करते शेअर

उर्मिला सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.

Urmila Kothare | Instagram

आदिनाथची जीवनसाथी

उर्मिला ही आदिनाथ कोठारेची पत्नी आहे.

Urmila Kothare | Instagram

मराठी सिनेमात केलंय काम

उर्मिलाने अनेक मराठी सिनेमात अभिनयाची झलक दाखवली आहे.

Urmila Kothare | Instagram

उत्तम डान्सर

उर्मिला ही उत्तम डान्सर आहे.

Urmila Kothare Instagram | Instagram

चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

उर्मिलाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतो.

Urmila Kothare Husband | Instagram

Next: पल्लवीचं हटके फोटोशूट

PSI Pallavi Jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav