Urfi Javed: 'फॅशनची अम्मा..उर्फी मम्मा, ही बया चक्क अॅनाकोन्डा गुंडाळून आली वाटतं';उर्फीच्या नव्या लूकवर नेटकरी बरसले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फॅशननिस्टा उर्फी जावेद सध्या तिच्या स्टाईलमध्ये कमीपणा घ्यायचं नाव काही घेत नाही

Urfi Javed | Instagram

नेहमीच उर्फी अतरंगी स्टाईलने साऱ्यानाच थक्क करते

Urfi Javed | Instagram

बोल्ड,बिनधास्त उर्फी आता नव्या लूकमध्ये चक्क साप गुंडाळलेला आहे.

Urfi Javed | Instagram

रंगीबेरंगी स्नेक स्टाईल टॉप आणि हिरवा स्कर्ट उर्फीने परिधान केला आहे.

Urfi Javed | Instagram

सोशल मीडियावर उर्फीच्या अनोख्या स्टाईलची तुफान चर्चा होत आहे.

Urfi javed | Instagram

उर्फीच्या नव्या लूकवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहे

Urfi javed | Instagram

NEXT:Madalsa| गोरी गोरी पान फुलासारखी छान! मदालसाचं सौंदर्य