ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उर्फीचं नाव एखाद्याला माहिती नसणे हे फार मोठं आश्चर्यच ठरेल.
टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.
आपल्या अतरंगी कपड्यांमुळे ओळखली जाणारी उर्फी जावेद भलतीच बोल्ड आणि बिनधास्त आहे.
अनेकदा कॅमेऱ्यासमोर अंगप्रदर्शन करताना किंवा मनातलं बोलताना ती कधीच लाजत नाही
सोशल मीडियावर उर्फीच्या नव्या लूकने धुमाकूळ घातला आहे.
हिरव्या रंगाच्या जाळीदार ड्रेसमध्ये उर्फीने केसांत गजरा माळला आहे.
सोशल मीडियावर उर्फीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.