Urfi Javed New Look: बाबो! कपडे नाही तर थेट प्लास्टिकच गुंडाळलं

Ruchika Jadhav

उर्फीचा नवीन लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे.

Urfi Javed | Instagram

यामध्ये तिनं प्लास्टिकचा स्कट तयार केला आहे.

Urfi Javed | Instagram

वेगवेगळ्या पोजमधले उर्फीचे हे फोटो आता व्हायरल होतायत.

Urfi Javed | Instagram

काही दिवसांपूर्वी तिने हॅलोवीन मेकअप केला होता.

Urfi Javed | Instagram

उर्फीला तिच्या फॅशनमुळे आजवर खूप ट्रोल केलं गेलं आहे.

Urfi Javed | Instagram

लवकरच ती लॉक अप या शोमध्ये सहभागी होणार अशी चर्चा सुरू आहे.

Urfi Javed | Instagram

उर्फी खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील सहभागी होणार अशीही चर्चा सुरू होती.

Urfi Javed | Instagram

मात्र ती या दोन्ही शोचा भाग होणार नाही, असं तिने स्वत: स्पष्ट केलं आहे.

Urfi Javed | Instagram
Prarthana Behere | Instagram