ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.
उर्फी जावेद हे नावं आता सोशल मीडियावर खूप चर्चेत आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून तिनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
उर्फी दररोज हटके स्टाइल करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते
सोशल मीडियावर उर्फीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत