Urfi Javed : फुलपाखरु की बरगड्या...?; उर्फीच्या या अतरंगी फॅशनला म्हणावं तरी काय?

Ruchika Jadhav

राजकुमार रावसोबत उर्फीचा हटके लूक.

Urfi Javed | Saam TV

उर्फीने केलेली अतरंगी फॅशन नेमकी कशाची आहे याचा विचार नेटकरी करतायत.

Urfi Javed | Saam TV

बॉलिवूडच्या एक पार्टीमध्ये तिने मिळ्या रंगाचा काठ्यांचा असा लूक केला आहे.

Urfi Javed | Saam TV

उर्फी नेहमीच तिच्या फॅशनमुळे ट्रोल होते.

Urfi Javed | Saam TV

या फॅशनवर देखील तिला ट्रोल केलं जात आहे.

Urfi Javed | Saam TV

उर्फी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Urfi Javed | Saam TV

कोणत्याही वस्तूपासून आपण आपलं अंग कसं झाकू शकतो हे ती यामधून दाखवून देताना दिसते.

Urfi Javed | Saam TV

उर्फीचा हॉट लूक पाहून चाहते नेहमीच भारावतात.

Urfi Javed | Saam TV
Monalisa | Saam TV
येथे क्लिक करा.