Urfi Javed: 'पुढचं पाठ, मागचं सपाट' उर्फीचा 'प्रोफेशनल' लूक व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने तिच्या अतरंगी स्टाईलने उच्चांक गाठला आहे.

Urfi Javed | Instagram@urf7i

फॅशननिस्टा उर्फी जावेद तिच्या स्टायलिश अंदाजामुळे लाईटमेट होत आहे.

Urfi Javed | Instagram@urf7i

सोशल मीडियवर उर्फी नव्या अंदाजातले तिचे फोटो आणि व्हीडिओ पोस्ट करते.

Urfi javed | Instagram@urf7i

हल्लीच उर्फीने प्रोफेशनल लूक कॅरी केला आहे.

Urfi Javed | Instagram@urf7i

उर्फीचा लूक पाहून चाहते निशब्द झाले आहेत.

Urfi Javed | Instagram@urf7i

उर्फीच्या या नव्या स्टाईलची कोणी कल्पना देखील केली नसेल

Urfi Javed | Instagram@urf7i

उर्फीने बॅकलेस बोल्ड असा न्यू लूक केला आहे.

Urfi Javed | Instagram @urf7i

सोशल मीडियावर उर्फीचा नवीन लूक व्हायरल होत आहे.

Urfi Javed | Instagram@urf7i

NEXT:Nataliya Kuznetsova| जगातील सर्वात ताकतवान महिला; फिल्मी हिरोंनाही देतेय टक्कर

येथे क्लिक करा...