साम टिव्ही ब्युरो
उर्फी जावेद तिच्या फॅशनस्टाईलने भल्याभल्यांना थक्क करते आहे.
सोशल मीडियावर उर्फीच्या स्टाईलची तूफान चर्चा आहे.
हटके अदांजात उर्फी तिचे फोटोशूट करत आहे.
हल्लीच उर्फीने तिच्या नव्या अतरंगी लूकने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
सोशल मीडियावर उर्फीचे फोटो व्हायरल होत आहे.
उर्फी तिच्या बोल्ड आणि हॉट अदांजाने फॅन्सना घायाळ करते आहे.
उर्फीचा नवा लूक पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अलिकडेच उर्फी जावेद तिच्या स्टायलिश अंदाजामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती