साम टिव्ही ब्युरो
बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.
उर्फीने तिच्या फॅशनस्टाईलने चार चाॅंद लावले आहेत.
सोशल मीडियावर उर्फी कायमच तिचे अतरंगी पोशाखातील फोटो शेअर करते.
यामुळेच उर्फी वादाच्या भोवऱ्यात देखील येते.
आलिकडेच सोशल मीडियावर उर्फी तिच्या विचित्र स्टाईलमुळे ट्रोल झाली
मात्र माझी मर्जी मी काहीही करेन असे उर्फीने तिच्यावर टिका करणाऱ्यांना फटकारले.
मात्र आता उर्फीने पुन्हा एकदा धक्कादायक विधान करत चाहत्यांना आश्चर्य केले आहे.