Uorfi Javed : उर्फीचा हॉट लूक पाहून तुमच्याही काळजाचं होईल पाणी पाणी...

Ruchika Jadhav

उर्फीने आता लेदरचा नवीन ड्रेस शिवला आहे.

Uorfi Javed | Instagram

यामध्ये इतर ड्रेसच्या तुलनेत तिनं स्वत:चं अंग बऱ्यापैकी झाकलं आहे.

Uorfi Javed | Instagram

यामध्ये तर तिने चक्क स्वत:च्या फोटोंपासून ड्रेस तयार केला आहे.

Uorfi Javed | Instagram

उर्फीने गुलाबी रंगाचं प्लास्टिक वापरुन देखील एक ड्रेस तयार केला होता.

Uorfi Javed | Instagram

या फोटोंध्ये तिने हटके पोज दिल्यात.

Uorfi Javed | Instagram

तिच्या अतरंगी आयडीया सर्वांनाच चक्रावतात.

Uorfi Javed | Instagram

उर्फीचं असं वागणं तिला अनेकवेळा महागात पडलं आहे.

Uorfi Javed | Instagram

तिला कितीही ट्रोल केलं तरी ती स्वत:च्या मनाला जे पटेल तेच करत असते.

Uorfi Javed | Instagram
Mira Jagannath | Instagram
येथे क्लिक करा.