Unstopable You | यशस्वी होण्यासाठी वापरा हा फॉरम्युला

Shraddha Thik

स्वतः ची Non - Negotiable List तयार करा

Non -Negotaible List म्हणजे अश्या गोष्टी ज्यावर तुम्ही कधी compromise करणार नाही.

Unstopable You | Yandex

नेहमी या गोष्टींना जास्त प्राधान्य द्या

तुमची Family, तुमच प्रेम, तुम्ही स्वतः, तुमचं करिअर, तूमचे काही जीवलग मित्र, तुमची Health अशा गोष्टी. यावर नेहमी कठोर राहा आणि या गोष्टींना नेहमी जास्त प्राधान्य द्या !

Unstopable You | Yandex

स्वतः ला Continuously Improve करा

ज्याप्रमाणे पाणी एका जागी राहल की ते सडते आणि तेच पाणी वाहत असल्याने नदीच्या रूपाने नेहमी गोड राहते.

Unstopable You | Yandex

Unstoppable

त्याचप्रमाणे जी माणसे स्वतः वर काम करत नाही, आरोग्याकडे, आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देत नाहींत एकेदिवशी त्यांचा नाश होण निश्चित आहे. म्हणून स्वतः ला Unstoppable बनवण्यासाठी नेहमी स्वतः ला Improve करा.

Unstopable You | Yandex

स्वतः चे काही Solid Goal बनवा आणि त्यावर अडीग रहा

स्वतः चे काही पक्के Goal असणारे व त्यावर अडीग राहणाऱ्यांनाच या जगात खरी किंमत आहे, तुमच्या फॅमिली मध्ये किंवा Friends Circle मध्ये कोणी ना कोणी यशस्वी असेलच तर बघा तो जेव्हा कुठं जातो, किंवा काही करतो, किंवा त्याचा वाढदिवस असतो त्यादिवशी लोकांचं काय Reaction असते ! आणि ते काय असते मला हे वेगळं सांगायची गरज नाही

Unstopable You | Yandex

नेहमी स्वतः चा फायदा बघा

यात काही वाईट नाही आहे. माणसाने कोणत्याही कामात आधी आपला फायदा बघायलाच पाहिजे फक्त त्यात लोकांचं नुकसान नको किंवा लोकांचं कमीत कमी नुकसान झालं पाहिजे आणि लक्षात घ्या एकदम साधं-सरळ जागून कोणाचंच चांगल झालं नाही थोडंसं वाईट होण्यात काहीही वाईट नाही मग लोक काहीही म्हणो, ते स्वतः चा नेहमी फायदा बघतात मग तुम्ही बघू नये.

Unstopable You | Yandex

सतत शिकत रहा

शाळा कॉलेज चे शिक्षण शिक्षणं नाही आहे, खरं शिक्षण वास्तविक आयुष्याच्या अनुभवातून, आपल्या चुकांमधून, पुस्तकांमधुन कोर्सेस मध्ये असते आणि मुख्य म्हणजे हे आयुष्य नेहमी बदलत राहते आणि बदलत्या काळात स्वतः ला बदलण्यासाठी सतत शिकावच लागेल

Unstopable You | Yandex

Next : Leave Policy In India | तुमच्याही सुट्ट्या शिल्लक आहेत का?

Update on Labour Law | Saam Tv