Manasvi Choudhary
सैफ अली खान हा बॉलिवूडच्या पैकी एक आहे.
बॉलिवूडमध्ये सैफने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सैफने रहना है तेरे दिल में, दिल चाहता है, ओंकारा, कॉकटेल, तान्हाजी, आदिपुरूष या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे.
सैफला बॉलिवूडमधील छोटा नवाब म्हणून ओळखले जाते.
१६ ऑगस्ट १९७० मध्ये सैफचा जन्म झाला आहे.
परंपरा या चित्रपटातून सैफने बॉलिवूडच्या करिअरला सुरूवात केली.
सैफ अली खान त्याच्या पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असतो.