साम टिव्ही ब्युरो
लग्नाचा योग येत नसल्यास पत्रिका पाहून घ्यावी.
पत्रिकेतील दोश आधी दूर करावेत. त्याने फरक पडण्याची शक्यता आहे.
अशा व्यक्ती ज्या खोलीत राहतात त्याचे दार पश्चिम दिशेला असावे.
झोपताना अंगावर गुलाबी रंगाची चादर वापरावी.
लग्न जमत नाही म्हणून खचून जाऊनये.
एखादा शुभ प्रसंग पाहून शिवा आणि पार्वती यांचा फोटो खोलीत लावावा.
शुक्रवारचा उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.
वास्तुशास्त्राच्या अभ्यासानुसार या टीप्स देण्यात आल्या आहे. ही माहिती ठोस नसून शक्यता आहेत.