BB OTT 2 Update : अनाथ असलेल्या जद हदीदविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

Pooja Dange

जद हदीद

'बिग बॉस ओटीटी २'मधील स्पर्धक जद हदीद सध्या चर्चेत आहे.

Bigg Boss OTT 2 Fame Jad Hadid | Instagram @jadhadid

खरे नाव

जद हदीद खरे नाव मोहम्मद हसन हदीद आहे.

Bigg Boss OTT 2 Fame Jad Hadid | Instagram @jadhadid

आई-वडिलांचा घटस्फोट

तो ३ वर्षाचा असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे त्याने सांगितले आहे.

Bigg Boss OTT 2 Fame Jad Hadid | Instagram @jadhadid

जाहिराती आणि अभिनय

जद वयाच्या ११ वर्षपासून जाहिराती आणि अभिनयाची लहान-मोठी कामं करत आहे.

Bigg Boss OTT 2 Fame Jad Hadid | Instagram @jadhadid

लग्न

रमोना खालील या फिटनेस मॉडेलशी जदने २०१७ मध्ये लग्न केले.

Bigg Boss OTT 2 Fame Jad Hadid | Instagram @jadhadid

को-पॅरेंटिंग

त्यांना कॅटलिया नावाची गोड मुलगी आहे. जिचे दोघे मिळून को-पॅरेंटिंग करत आहेत.

Bigg Boss OTT 2 Fame Jad Hadid | Instagram @jadhadid

प्रसिद्ध मॉडेल

जद हदीद मुळचा लेबनीजचा असून दुबईमधील एक प्रसिद्ध मॉडेल आहे.

Bigg Boss OTT 2 Fame Jad Hadid | Instagram @jadhadid

Acting डेब्यू

त्याने २०११ मध्ये आऊट लाऊड मधून डेब्यू केला होता.

Bigg Boss OTT 2 Fame Jad Hadid | Instagram @jadhadid

वेबसीरीज

जदने २०२० मध्ये वेबसीरीजमध्ये देखील पदार्पण केले आहे.

Bigg Boss OTT 2 Fame Jad Hadid | Instagram @jadhadid

NEXT : Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाशला आलिशान लाईफस्टाईल जगणं कसं शक्य होतं ?

Tejasswi Prakash lavish lifestyle | Instagram/ @tejasswiprakash
येथे क्लिक करा