GK: भारतातील अनोखे गाव जिथे कोणीही बूट किंवा चप्पल घालत नाही, जाणून घ्या खास कारण

Dhanshri Shintre

पायांचे रक्षण

पायांचे रक्षण करण्यासाठी लोक बूट किंवा चप्पल वापरतात, ज्यामुळे खडे, काटे, धूळ आणि चिखलापासून संरक्षण मिळते.

बूट किंवा चप्पल

तुम्हाला माहीत आहे का, असेही एक ठिकाण आहे जिथे लोक अजिबात बूट किंवा चप्पल घालत नाहीत?

गावाचे नाव

हे गाव ‘अंदमान गाव’ म्हणून ओळखले जाते, जे चेन्नईपासून सुमारे ४५० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.

१३० पेक्षा जास्त कुटुंबे

हे गाव साध्या गावासारखेच असून येथे १३० पेक्षा जास्त कुटुंबे एकत्र राहतात आणि आपले जीवन जगतात.

शेतमजुरी

येथील बहुतांश लोक शेती करतात किंवा शेतमजुरी करतात, मात्र विशेष म्हणजे या गावात कोणीही बूट किंवा चप्पल वापरत नाही.

गंभीर आजारांनी त्रस्त

गावात फक्त वृद्ध व्यक्ती किंवा गंभीर आजारांनी त्रस्त लोकच बूट किंवा चप्पल वापरतात, बाकी सर्वजण अनवाणी राहतात.

कडक उन्हा किंवा थंडी

कडक उन्हा किंवा थंडीतही गावातले लोक बूट आणि चप्पल घालत नाहीत, आणि त्यामागचा कारण अत्यंत खास आहे.

लोकांचा सन्मान

गावातील लोकांचा सन्मान म्हणून येथे कोणीही बूट किंवा चप्पल घालत नाही, जसे हिंदू मंदिरात प्रवेशापूर्वी काढले जातात.

गाव मंदिरासारखे पवित्र

गावातील लोकांचा विश्वास आहे की त्यांचे संपूर्ण गाव मंदिरासारखे पवित्र आहे, म्हणून ते बूट आणि चप्पल न घालता राहतात.

NEXT: शिंकताना डोळे आपोआप का मिटले जातात? जाणून घ्या कारण

येथे क्लिक करा