Marathi Ukhane : लग्नसराईत नववधूने घ्या असे भन्नाट उखाणे, सासरची मंडळी पडतील चाट!

कोमल दामुद्रे

लग्न पार पडल्यानंतर नववधुला प्रत्येक धार्मिक कार्यात उखाणे घ्याला सांगितले जातात.

Deepika and Ranveer | Social media

माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने.....राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे

Suvart and sakhi | Social media

सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात...........रावांचे नाव घेते......च्या घरात

Mouni Roy | Social media

रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा...........रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा

Richa and ali | Social media

संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला..........रावांचे नाव घेते, आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला

KL Rahul and athiya | Social media

आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा.........रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा

Ranbir and alia | Social media

संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी........रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी

Virat and anushka | Social media

गोऱ्या गोऱ्या हातावर, रेखाटली मेहंदी.......रावांचे नाव घेण्याची, नेहमी मिळो संधी

Vicky and katrina | Social media

Next : लैंगिक संबंध ठेवल्याने पिंपल्स येतात ? जाणून घ्या कारण