Wheat For Best Chapati: चपातीसाठी कोणता गहू चांगला सिहोर की, लोकवान ?

कोमल दामुद्रे

गृहिणी

गृहिणीना नेहमी पडणारा प्रश्न असतो की, कोणता गहू चांगला

Wheat | Yandex

चपाती

रोजच्या आहारात आपण चपाती ही हमखास खातो. परंतु, कधी कधी ऋतूमानानुसार चपाती कडक होते.

Wheat | Yandex

महागाई

वाढत्या महागाई गव्हाची किंमत पाहून खरेतर चपाती खाऊ की, नये हा प्रश्न पडतो.

Wheat | Yandex

गुणवता

गव्हाची गुणवता कशी तपासाल ? चपातीसाठी कोणता गहू चांगला ? हे जाणून घेऊया

Wheat | Yandex

प्रकार

तर गव्हाची गुणवत्ता ही दोन प्रकारे तपासता येते, एक म्हणजे डोळ्याद्वारे आणि दुसरं म्हणजे जिभेद्वारे.

Wheat | Yandex

वाणानुसार

गहू हा त्याच्या वाणानुसारचं घेतला जातो किंवा घ्यायला पाहिजे.

Wheat | Yandex

स्वच्छ

गहू स्वच्छ असावा म्हणजे त्यात काडीकचरा, खडे, माती, तुटलेले दाणे नसावेत.

Wheat | Yandex

रंग

गव्हाळ रंग गव्हाच्या दाण्याच्या विशेष रंगावरून घेतला आहे. चमकदार व थोडीशी सोनेरी छटा असलेला गहू सर्वांच्या पसंतीस येतो.

Wheat | Yandewx

गहू

तसेच पाहायला गेले तर चपातीसाठी सिहोर किंवा लोकवान हे दोन्ही गहू चांगले आहेत.

Wheat | Yandex

Next : तेरे आँखो का ये काजल मुझे.... घायल

येथे क्लिक करा