ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वसामान्य वापरासाठी उपयुक्त, हँडबॅग्स ऑफिस, शॉपिंग किंवा डेली युजसाठी परफेक्ट असतात. विविध रंग आणि डिझाइन्समध्ये उपलब्ध.
मोठ्या आकाराची आणि उघडी बॅग, जास्त वस्तू नेण्यासाठी योग्य आहे. कॉलेज, काम किंवा ट्रॅव्हलसाठी छान पर्याय आहे.
एकाच बाजूने लटकवरी ही बॅग ट्रेंडी आणि हलकी असते. बाहेर जाताना किंवा लहान गोष्टी ठेवण्यासाठी उपयोगी आहे.
पार्टी किंवा खास प्रसंगांसाठी वापरण्यात येणारी ही लहानशी, स्टायलिश बॅग आहे. फक्त मोबाइल, कार्ड आणि लिपस्टिकसारख्या गोष्टींसाठी यामध्ये ठेवता येते.
दोन्ही खांद्यांवर घेता येणारी बॅकपॅक कॉलेज, प्रवास किंवा ट्रेकिंगसाठी अतिशय उपयुक्त आणि आरामदायक असते.
ही बॅग स्क्वेअर किंवा रेक्टँगल आकाराची असून, ऑफिस किंवा कॉलेजसाठी योग्य. यात लॅपटॉप किंवा डॉक्युमेंट्स सहज मावतात.
ट्रॅव्हलसाठी परफेक्ट बॅग. कपडे, शूज आणि इतर सामान ठेवण्यासाठी मोठी आणि मजबूत बॅग.