Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात 'या' १७ स्पर्धकांची एन्ट्री, कोण आहेत पाहाच...

Priya More

मनारा चोप्रा

मनारा चोप्रा बिग बॉस 17 मधील पहिली स्पर्धक आहे जिने घरामध्ये पहिली एन्ट्री केली. त्यामुळे मनाराला घरामध्ये तिचा आवडता बेड निवडण्याची संधी मिळाली.

Mannara Chopra | Social Media

मुनावर फारुकी

मुनवर फारुकीनेही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. मुनावर हा एक प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आहे.

Munawar Faruqui | Social Media

ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट

बिग बॉस 17 मध्ये नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा हे तिसरे स्पर्धक आहेत. दोघेही कपल म्हणून आले असून त्यांनी सलमान खानसोबत स्टेजवर खूप धमाल केली.

Aishwarya Sharma Neil Bhatt | Social Media

नवीद सोल

बिग बॉस 17 च्या घरात नवीद सोल याने देखील एन्ट्री केली. नवीद शोमध्ये येऊन प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करेल असे म्हटले जात आहे.

Navid Sole | Social Media

अनुराग डोभाल

अनुराग डोभाल बिग बॉस 17 या शोमध्ये सहभागी झाला आहे. अनुराग एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. जो UK07 रायडर म्हणून ओळखला जातो.

Anurag Dobhal | Social Media

सना खान

प्रसिद्ध वकील सना खान बिग बॉस 17 मध्ये स्वतःचे नाव कमावण्यासाठी आली आहे. आर्यन खान ड्रग केसशी सना खानचा संबंध आहे.

Sana khan | Social Media

जिग्ना व्होरा

क्राईम रिपोर्टर जिग्ना वोरा बिग बॉस 17 मध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आली आहे. जिग्ना हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात गेली होती.

Jigna Vora | Social Media

अंकिता लोखंडे-विकी जैन

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे बिग बॉस 17 मधील सहावे कन्फर्म केलेले स्पर्धक आहेत. दोघांनीही दमदार परफॉर्मन्स देऊन शोमध्ये प्रवेश केला.

Ankita Lokhande-Vicky Jain | Social Media

सोनिया बन्सल

बिग बॉस 17 मध्ये आलेली सोनिया बन्सल ही अशी अभिनेत्री आहे जिला शेवटच्या क्षणी निर्मात्यांनी संपर्क केला होता. शेवटच्या क्षणी त्यांनी शोमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

Soniya Bansal | Social Media

फिरोझा खान

फिरोझा खाननेही बिग बॉस १७ मध्ये प्रवेश केला आहे. फिरोजा ओटोटी २ कंटेस्टंट जेड हदीदला डेट करत आहे.

Firoza Khan | Social Media

सनी आर्या

यूट्यूबर्सच्या जगात खळबळ माजवणाऱ्या सनी आर्याने बिग बॉस १७ मध्येही प्रवेश केला आहे. सनी एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे.

Sunny Arya | Social Media

रिंकू धवन

लोकप्रिय अभिनेत्री रिंकू धवन देखील बिग बॉस 17 मध्ये आली आहे. रिंकू ३० वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहे.

Rinku Dhawan | Social Media

अरुण श्रीकांत माशेट्टी

अरुण श्रीकांत माशेट्टीने सलमान खानच्या शोमध्ये शानदार एन्ट्री केली. अरुण हा एक प्रसिद्ध गेमर आहे आणि त्‍याची यूट्यूबवर जोरदार फॅन फॉलोइंग आहे.

Arun Srikanth Mashettey | Social Media

ईशा मालवीय

टीव्ही अभिनेत्री ईशा मालवीयाने बिग बॉस 17 मध्ये आली. तिने स्टेजवर एक शानदार डान्स केला. जो सलमानला खूप आवडला.

Isha Malviya | Social Media

अभिषेक मल्हान

अभिषेक मल्हानने ईशासोबत बिग बॉस 17 मध्ये प्रवेश केला. त्याचे आणि ईशामध्ये स्टेजवर भांडणही झाले. दोघेही एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते.

Abhishek Malhan | Social Media

NEXT: Akshaya Deodhar: पाठकबाईंचा नवरात्री स्पेशल लूक, नारंगी साडीत दिसते खूपच सुंदर

Akshaya Deodhar | Instagram @akshayaddr
येथे क्लिक करा...