ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'फुलपाखरू' मालिकेतून घराघरात पोहोचलेली तरूणाची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते
हृताची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोविंग आहे. त्यांना हृता तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
हृताने नुकतेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.
हृता हटके लूक केला आहे आणि ती एन्जॉय करत असल्याचे दिसते आहे.
हृता मराठी मनोरंजनविश्वातली आघाडीची अभिनेत्री आहे.