Ruchika Jadhav
लक्ष्मी नक्षत्र ही केरळमधील प्रसिद्ध होस्ट आहे.
लक्ष्मीने आजवर अनेक मालिकांमध्ये होस्ट म्हणून काम केलं आहे.
नुकतेच किने लाल रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो पोस्ट केलेत.
केसांची लांबलचक वेणी तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी घातली आहे.
गळ्यात सुंदर दागिने देखीव घातले आहेत.
लक्ष्मी कायम सोशल मीडियावर सक्रिय राहते.
आपल्या कामातून तिने नावलौखिक मिळवला आहे.
तिच्या प्रत्येक फोटोला लाखोंच्या घरात लाईक्स मिळतात.