Rupali Bhosle: लाल साडी अन् मलमली तारूण्यातलं तुझं पाहून चाहते भाळले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते' सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. 

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

मालिका

आई कुठे काय करते मधील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

व्यक्तिरेखा

मालिकेतील संजना हे पात्र म्हणजेच रूपाली भोसले तिच्या अभिनयासह अदाकारीने चाहत्यांची मने जिंकते आहे

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

रिअल लाईफ

टेलिव्हिजन विश्वात अभिनेत्री भूमिकेत असली तरी खऱ्या आयुष्यात अभिनेत्री वेगळी आहे

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे अनेकदा अभिनेत्री तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते,

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

फोटो

नुकतेच लाल साडीतील फोटो पोस्ट केले आहेत

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

आकर्षक स्टाईल

ज्वेलरीसह हेअरस्टाईलने अभिनेत्रीने लक्ष वेधून घेतले आहे.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

NEXT: Mrunal Thakur: एकदम 'स्टायलिश' मृणालचा असा लूक कधी पाहिलाच नसेल

येथे क्लिक करा...