साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री श्वेता तिवारीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
छोट्या पडद्यावर तिला प्रेरणा या नावाने ओळखले जाते.
यासोबतच ती प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 4 चीही विजेती आहे.
श्वेता तिवारीचा जन्म 4 ऑक्टोबर 1980 रोजी उत्तर प्रदेश येथे झाला.
श्वेता तिवारीचे पहिले लग्न राजा चौधरी याच्याशी झाले होते.
मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि दोघेही वेगळे झाले.
श्वेताचे दुसरे लग्न अभिनव कोहलीसोबत झालं.
आज देशभरात तिचे लाखो चाहते आहेत.