Shivani Tichkule
बिनदास्त आणि बोल्ड भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले
अभिनेत्री विदुला चौगुले जिव झाला येडापिसा या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.
छोट्या पडद्यावरील विदुला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
नुकतेच विदुलाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
विदुलाने समुर्द्र किनारी किलोर पोज दिल्या आहेत
अभिनेत्री विदुला चौघुले नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
विदुला तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते.