Vaidehi Parshurami: वैदेहीचं नव सौंदर्य पाहून लक्ष झालं विचलित

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

मराठी सिनेमा

मराठी सिनेमांमधून घराघरात पोहाचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

अभिनय

वैदेहीने अनेक सिनेमांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

सौंदर्य

वैदेही ही सौंदर्याची खाण आहे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

स्टाईल

वैदेही परशुरामीनं ब्ल्यू लूकमध्ये नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

फोटोशूट

हटके स्टाईलमध्ये वैदेहीने तिचे नवीन फोटोशूट केल आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

आकर्षक लूक

सोशल मीडियावर वैदेहीने शेअर केलेले फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

NEXT: Madhura Joshi: तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिले....

येथे क्लिक करा....