Manasvi Choudhary
टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
उर्फीची ही नवीन स्टाईल पाहून साऱ्यांनीच डोक्याला हात लावला आहे.
विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानिमित्त उर्फीने हटके लूक केला आहे.
सोशल मीडियावर देखील उर्फीच्या नव्या लूकने धुमाकूळ घातला आहे.
सोशल मीडियावर उर्फीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
उर्फीचे फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.