Urfi Javed : फॅशनक्वीन उर्फीचा आज २५ वा वाढदिवस, पाहा 'Birthday Look'

साम टिव्ही ब्युरो

फॅशनिस्टा उर्फी जावेदचा आज २५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Urfi Javed | Instagram @urf7i

सोशल मीडियावर कायमच सुपरहॉट आऊटफिटने चर्चेत असणारी उर्फीचा बर्थडे लूक.

Urfi Javed | Instagram @urf7i

वाढदिवसा दिवशी उर्फीने सिक्विन ड्रेससह सिक्विन ग्लव्ज परिधान केले आहेत

Urfi Javed | Instagram @urf7i

सोशल मीडियावर अनेकांनी उर्फीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Urfi Javed | Instagram @urf7i

उर्फीचा हा बर्थडे स्पेशल लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

Urfi Javed | Instagram@UorfiJaved

उर्फी तिच्या फॅशनस्टाईलने सोशल मीडियावर लाईटमेट होत असते

Urfi Javed | Instagram/ @urf7i
येथे क्लिक करा...