Shraddha Thik
तेजस्वी प्रकाश फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर मराठी सिनेसृष्टीतीलही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
टेलिव्हिजन अभिनेत्री तेजस्वी प्रकाश कायमच सोशल मीडियावर नवनवे फोटोज शेअर करत असते.
पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
सध्या अभिनेत्रीच्या फॅन्सी अंदाजाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.
लूकला साजेसा ग्लॉसी अंदाजातला मेकअप करून आपला लूक पूर्ण केला आहे.
या वेस्टर्न अंदाजात अभिनेत्रीने लूकला साजेसे गोल्डन ज्वेलरी वेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.