Tejasswi Prakash: तेजस्वी सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश टिव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Tejasswi Prakash | Instagram

मालिकेतील भूमिका

स्वरागिनी या मालिकेतून तेजस्वीने चाहत्यांना प्रभावित केले आहे.

Tejasswi Prakash | Instagram

सोशल मीडियावर चर्चेत

तेजस्वी सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

Tejasswi Prakash | Instagram

एथनिक लूक

तेजस्वीने नव्या फोटोंत एथिनक लूकने कहर केला आहे.

Tejasswi Prakash | Instagram

तेजस्वीचे हास्य

तेजस्वीचे स्मितहास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Tejasswi Prakash | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर तेजस्वीचे फोटो तूफान व्हायरल झाले आहेत.

Tejasswi Prakash | Instagram

फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया

तेजस्वीचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Tejasswi Prakash | Instagram

NEXT: Jiya Shankar: जियाला तुला पाहून येडावलं मन माझं...

Jiya Shankar | Instagram
येथे क्लिक करा....