साम टिव्ही ब्युरो
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तन्वी मुंडले सुदंर अभिनेत्रीपैंकी एक आहे.
अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या तन्वीने आज मनोरंजनसृष्टीत यश मिळवलं आहे.
'पाहिले न मी तुला' या मालिकेतून तन्वी घराघरात पोहोचली आहे.
मालिकेतील 'मनू' या तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
चाहत्यांचा गोंडस चेहरा तन्वीने नुकतेच तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
सेल्फी मध्ये तन्वी गुलाबी रंगाच्या साडीत अप्रतिम दिसत आहे.
नुकतेच तन्वीने बिग बॉसच्या टिमसोबत दिवाळी साजरी केली आहे.
आता तन्वी 'भाग्य दिले मी तुला' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.