Tv Actress: कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय अभिनेत्री

आशा नेगी लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री आहे.

Asha Negi | Instagram

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री आशा नेगी

Asha Negi Photos | Instagram

OTT च्या जगावर अधिराज्य

आशा नेगी ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे जिने आता OTT च्या जगावर अधिराज्य गाजवलं आहे

Asha Negi | Instagram

चाहतावर्ग

अभिनेत्री आशा नेगीनं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.

Asha Negi Age | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर आशा नेहमीच सक्रिय असते.

Asha Negi | Instagram

आकर्षक स्टाईल

अभिनेत्री आशा नेगी निळ्या लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.

Asha Negi | Instagram

नेटकऱ्यांकडून वर्षाव

आशाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Asha Negi Movies | Instagram

NEXT: Ananya Panday Photoshoot: ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली अनन्या; Photo व्हायरल

येथे क्लिक करा...