Shivani Tichkule
श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
श्वेता नेहमी आपले नवं नवीन फोटो पोस्ट करत असते.
चाळीशी पार केल्यानंतरही विशीतल्या तरुणींना लाजवेल अशी आहे श्वेता तिवारी.
श्वेताने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
श्वेता तिवारी पर्पल कलरच्या या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने कपाळावर बिंदी, डोळ्यात काजल आणि न्यूड लिपस्टिक लावले आहे.
श्वेता तिवारी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.
श्वेता ४१ वर्षांची आहे, पण तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण आहे.