Shweta Tiwari: गुलाबाच्या कळीसारखी तुझ्या गालावर खळी

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारीच्या सौंदर्य दिवसेंदिवस फुलतंय आहे.

Shweta Tiwari | Instagram

नवीन फोटो

कायमच हॉट आणि बोल्डनेसने वेड लावणारी श्वेताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram

या मालिकेतून केले पदार्पण

‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतून श्वेताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

Shweta Tiwari | Instagram

फोटो पोस्ट

श्वेताने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत

Shweta Tiwari | Instagram

परिपूर्ण लूक

यावेळी श्वेताने न्यूड मेकअप केला असून तिने कानामध्ये झुमके घालून आपला लूक पुर्ण केला आहे.

Shweta Tiwari | Instagram

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या या लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Sonalee Kulkarni Photos: सोनाली कुलकर्णीच्या कडक अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588
येथे क्लिक करा...