Shweta Tiwari: 'तेरे चेहरे से नजर नही हटती...', श्वेताने चाहत्यांना लावलं वेड

Priya More

श्वेता तिवारी

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी ४३ व्या वर्षी देखील खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

चाहते घायाळ

श्वेता तिवारी प्रत्येक वेळी नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी सोडत नाही.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

श्वेताचा नवनवीन लूक

सोशल मीडियावर सक्रीय असणारी श्वेता तिवारी नवनवीन लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

श्वेताचे जबरदस्त फोटोशूट

नुकताच श्वेता तिवारीने सिल्व्हर कलरच्या आऊटफिटमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

बार्बी डॉलसारखी दिसते

श्वेता तिवारीच्या या आऊटफिटला फ्रिल्स देखील दिसत आहे. या फोटोंमध्ये श्वेता बार्बी डॉल सारखी दिसत आहे.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

श्वेताच्या जबरदस्त पोझ

या फोटोंमध्ये श्वेता तिवारीने जबरदस्त पोझ दिल्या असून ती खूपच हॉट दिसत आहे.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

असा केला लूक

श्वेता तिवारीने लाईट मेकअप आणि मोकळे केस सोडले आहेत. तसंच तिने सिल्व्हर कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

श्वेताच्या कातिल अदा

श्वेता तिवारीच्या कातिल अदांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. या फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढले आहे.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

सौंदर्याचे कौतुक

श्वेता तिवारीचा हा हॉट अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडत असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

NEXT: रॉयल ब्ल्यू कलिदार ड्रेसमध्ये 'अप्सरा'चा नवरात्री स्पेशल लूक

Sonalee Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा...