Shweta Tiwari: वयाची चाळीशी ओलांडूनही इतकी सुंदर दिसते श्वेता तिवारी

Shivani Tichkule

अभिनेत्री

श्वेता तिवारी ही ग्लॅमर इंडस्ट्रीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री मानली जाते.

Shweta Tiwari Age | Instagram

चर्चेत

बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री तिच्या फिटनेसमुळे नेहमीच लक्ष वेधून घेत असते.

Shweta Tiwari Photos | Instagram

फोटो पोस्ट

नुकतेच श्वेताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Shweta Tiwari Style | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये श्वेताने काळ्या रंगाचा टॉप आणि फॉर्मल पॅन्ट परिधान केला आहे.

Shweta Tiwari Husband | Instagram

श्वेताचा अंदाज

या फोटोतील श्वेताचा अंदाज पाहून चाहते भारावून गेले आहेत.

Shweta Tiwari daughter | Instagram

श्वेता तिवारी

श्वेता तिवारी आता आधीपेक्षा ही अधिक सुंदर दिसते.

Shweta Tiwari Fashion | Instagram

अभिनयाची जादू

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Shweta Tiwari Look | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर देखील श्वेताची कायम चर्चा रंगलेली असते.

Shweta Tiwari Latest Photos | Instagram

Next: सोनूच्या टीटूच्या स्वीटीचं मादक सौंदर्य; नजरेने करतेय घायाळ

येथे क्लिक करा