Shweta Tiwari : एक तिवारी, सब पर भारी; पाहा साडीतील श्वेताच्या अदा

साम टिव्ही ब्युरो

साडीतील फोटो शेअर

छोट्या पडद्यावरील क्वीन श्वेता तिवारीने आता बिकिनीनंतर साडीतील फोटो शेअर केले आहेत.

श्वेता तिवारी

अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या 42 व्या वर्षी सुंदर दिसते.

वजन आणखी कमी केलं

श्वेताने वजन आणखी कमी केल्याने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

निखळ सौंदर्य

या फोटोत ती कमालीची सुंदर दिसत होती.

साडीतील फोटो

श्वेताने पुन्हा एकदा साडीतील फोटो शेअर केले आहेत

न्यूड मेकअप

मोकळे केस, न्यूड मेकअपने श्वेताचा आणखीच सुंदर दिसत होती.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हरायल होत आहेत.

चाहत्यांना फोटो आवडले

तिच्या चाहत्यांना तिचे फोटो खूप आवडले आहे.

लाईक आणि कमेंटचा वर्षाव

तिच्या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Next : नैराश्य, लैंगिक शोषण आणि गरिबीतून पुढे आली 'ही' अभिनेत्री

येथे क्लिक करा