Shweta Tiwari Photos: वय नाही हॉटनेस पाहा...

Satish Daud

श्वेता तिवारी ४२ वर्षांची

श्वेता तिवारी ४२ वर्षांची असली, तरी तिच्या सौंदर्यासमोर तिचे वय देखील फिके पडते.

Shweta Tiwari | Instagram

आकर्षक स्टाईल

श्वेता तिवारीची आकर्षक स्टाईल नेहमीच इंटरनेटवर व्हायरल होत असते.

Shweta Tiwari | Instagram

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री

श्वेता तिवारी एक बिनधास्त आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.

Shweta Tiwari | Instagram

लाखो चाहते फिदा

श्वेता तिवारीच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा झाले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

अभिनेत्री श्वेता तिवारी

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

Shweta Tiwari | Instagram

फोटो शेअर

नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

ग्लॅमरस अवतार

श्वेता तिवारीच्या या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अवतार दिसून येत आहे.

Shweta Tiwari | Instagram

खूपच हॉट

या लूकमध्ये श्वेता तिवारी खूपच हॉट दिसत आहे. तिच्या सौंदर्याचं चाहत्यांनी पुन्हा कौतुक केलं आहे.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: 500 रुपयांची बनावट नोट कशी ओळखाल?

Rs 500 Note Real Or Fake: | Saam TV
क्लिक करा