In pics: श्वेताचं फिटनेसचं रहस्य आहे तरी काय?

साम टिव्ही ब्युरो

फिटनेस

श्वेता तिवारी तिच्या अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते.

Shweta Tiwari | Instagram

फिगर

तिची फिगर चाहत्यांना तिचे वेड लावते.

Shweta Tiwari | Instagram

वय

श्वेता तिवारीला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे.

Shweta Tiwari | Instagram

रहस्य

चला जाणून घेऊ या अभिनेत्रीच्या फिटनेसचे रहस्य.

Shweta Tiwari | Instagram

व्यायाम

श्वेता तिवारी स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज व्यायाम करते.

Shweta Tiwari | Instagram

योगा

ती दररोज न विसरता योगाही करते.

Shweta Tiwari | Instagram

जॉगिंग

श्वेता तिवारी स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज जॉगिंगही करते.

Shweta Tiwari | Instagram

पौष्टिक पदार्थ

अभिनेत्रीच्या आहारात ओट्स, ब्राऊन राइस, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी पौष्टिक पदार्थांचा समावेश आहे.

Shweta Tiwari | Instagram

Next: इतकी सुंदर, इतकी छान; कोण आहे ही लावण्यवती...

Kaavya Arivumani | Instagram