Shweta Tiwari : वय हीच ४२ पण जिंकते चाहत्यांचं काळीज...

कोमल दामुद्रे

वय

वयाची ४२ वर्ष ओलांडली तरी श्वेता तिवारीचं सौंदर्य आजही अनेकांना घायळ करते.

फिटनेस

फिटनेसच्या बाबतीत तिने मुलीलाही मागे टाकले आहे.

Shweta Tiwari

मालिका

एकता कपूरच्या लोकप्रिय मालिकेत 'कसोटी जिंदगी की' मध्ये तिने प्रेरणाची भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली.

Shweta Tiwari | Instagram

काम

तिने हिंदी टीव्ही मालिका आणि चित्रपट तसेच नेपाळी, भोजपुरी, पंजाबी, कन्नड, मराठी आणि उर्दू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

शो

झलक दिखला जा, खतरों के खिलाडी, कॉमेडी नाइट्स विथ कपिल, डान्स दिवाने, नच बलिए आणि बिग बॉस यांसारख्या शोमध्येही ती दिसली आहे.

लक्ष

अल्पावधीत श्वेताने तिच्या सौदर्यानं आणि अभिनयानं चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

लूक

नुकतेच तिने फ्लावर प्रिंडेंट लेहंग्यामध्ये फोटो शेअर केले आहेत.

सौंदर्य

तिच्या या सौंदर्यांने चाहत्यांना भुलवले आहे. अभिनयासोबतच तिच्या फिटनेसचे देखील कौतुक होते.

Next : बजेटमध्ये फिरा शिर्डी; वन डे ट्रिप कशी कराल? जाणून घ्या सविस्तर