In pics: फुलाने फुलाला पाहावं अन् प्रेमात पडावं, असं तुझं सौंदर्य...

साम टिव्ही ब्युरो

श्वेता तिवारी

श्वेता तिवारीचे आज जगभरात चाहते आहेत.

Shweta Tiwari | Instagram

अभिनेत्री

तिने "कसौटी जिंदगी की" या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Shweta Tiwari | Instagram

टेलिव्हिजन

यातून तिला टेलिव्हिजन जगतात प्रेरणा म्हणून ओळख मिळाली.

Shweta Tiwari | Instagram

बिग बॉस

श्वेता तिवारी ही बिग बॉस या प्रसिद्ध मालिकेच्या चौथ्या सीझनची विजेतीही आहे.

Shweta Tiwari | Instagram

वय

वयाच्या 42 व्या वर्षीही श्वेता खूपच फिट आहे.

Shweta Tiwari | Instagram

सौंदर्य

तिला पाहून 24 वर्षांच्या मुलींनाही लाज वाटावी असं तीच सौंदर्य आहे.

Shweta Tiwari | Instagram

फोटोशूट

श्वेता नेहमीच तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत आहेत.

Shweta Tiwari | Instagram

फोटो

तिचे चाहतेही तिच्या नवीन फोटोचे वाट पाहत असतात.

Shweta Tiwari | Instagram

Next: तुझ्या सौंदर्याचं रहस्य विचारावं की, तुला पाहावं...

Divya Ganesan | Instagram