Shweta Tiwari: सौंदर्याला वय असतं का?

साम टिव्ही ब्युरो

श्वेता तिवारी

अभिनेत्री श्वेता तिवारीच्या या अदा पाहून कोण म्हणेल की, सौदर्याला वय असतं?

Shweta Tiwari | Instagram

सोशल मीडिया

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता

स्मॉल स्क्रीन इंडस्ट्रीची 'क्वीन' अशी श्वेताची ओळख आहे.

Shweta Tiwari | Instagram

फोटो

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते.

Shweta Tiwari | Instagram

लेटेस्ट फोटोशूट

श्वेता तिवारीने लेटेस्ट फोटोशूट केले असून चाहते क्लीन बोल्ड झालेत.

Shweta Tiwari | Instagram

सौंदर्य

नवीन फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य खुललं आहे

Shweta Tiwari | Instagram

पलकपेक्षाही सुंदर

श्वेता ही तिची मुलगी पलकपेक्षाही सुंदर दिसत असल्याचे चाहत्यांनी म्हटले.

Shweta Tiwari | Instagram

पलकची लहान बहीण

एका चाहत्याने पलक तिवारीची लहान बहीण असल्याचे म्हटले.

Shweta Tiwari | Instagram

श्वेताचं वय

काहींनी श्वेताचं वय वाढत असलं तरी सौंदर्य खुलत असल्याचे म्हटले.

Shweta Tiwari | Instagram

Next : कोण आहे ही दाक्षिणात्य सौंदर्यवती?

Krithi Shetty | Instagram