Shweta Tiwari: वय नाही सौंदर्य पाहायचं!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

टेलिव्हिजन क्षेत्रात आपल्या दिलखेचक अदाकारीने सर्वाच्या मनावर वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री श्वेता तिवारी

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

मालिका

श्वेताने एकता कपूरच्या कसौटी जिंदगी की या मालिकेतील प्रेरणा या व्यक्तिरेखेने श्वेताला लोकप्रियता मिळाली.

Shweta Tiwari

अभिनेत्री

श्वेता टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Shweta Tiwari

सौंदर्य

श्वेता तिच्या सौंदर्याने आजही सगळ्यांना भूरळ पाडतं.

Shweta Tiwari

घायाळ

वयाच्या चाळीशीतही श्वेता तिच्या अदाकारीने घायाळ करते आहे.

Shweta Tiwari | Saam Tv

फोटो

सोशल मीडियावर श्वेताचे फोटो पाहण्यासाठी चाहते थकत नाहीत.

Shweta Tiwari | Instagram

बोल्ड लूक

श्वेता तिवारी नेहमी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.

Shweta Tiwari

व्हायरल

श्वेताचे फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत.

Shweta Tiwari | Saam Tv

NEXT: Pooja Hegde|सिल्वर सिक्वेन ड्रेसमध्ये पूजाचा ग्लॅमरस अंदाज; हॉट अदाकारीने चाहते घायाळ

येथे क्लिक करा...