साम टिव्ही ब्युरो
श्वेता तिवारी 42 वर्षांची असेल पण तिचे वय तिच्या सौंदर्यासमोर फिके पडते.
अभिनेत्रीची मनमोहक स्टाईल इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
श्वेता तिवारी एक बिंदास आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते.
वयाच्या 42 व्या वर्षीही श्वेताचं निखळ सौंदर्य पाहताच छते घालाय होतात.
तीच सौंदर्यही वाढत आहे, असं म्हणावं लागेल.
श्वेता तिचे हॉट आणि बोल्ड फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.
नुकतेच तिने नवीन फोटो शेअर केले आहेत.